Ad

पुडाची करंजी / साट्याची करंजी

 



साट्याची / पुडाची करंजी 

सातपदरी करंजी 🌸Layered Gujiya 🌸100% लेअर्स वाली साट्याची खुसखुशीत करंजी, पुडाची करंजी #satyachikaranji #सातपदरीकरंजी,#karanji 


🌸पारी(कव्हर )

मैदा :- 2 वाट्या

मीठ :- चवीनुसार

आरारूट : 1 चमचा 

रवा : पाव वाटी 

तेल :- 2 मोठे चमचे (मोहना साठी)

Colors आवडीनुसार 

 ~मैदा, आरारूट, रवा,मीठ आणि मोहन घालून mix करावा... त्याचे 3 भाग करावेत आणि एक भाग plain ठेऊन उरलेल्या भागात आवडीचे colors घालून मळून अर्धा तास rest, ला ठेवावे ..


🌸* सारण (फिलिंग) :-- 

रवा :- अर्धी वाटी

खसखस :- 2 चमचे

खोबरं :- अर्धी वाटी 

साखर :- पाऊण वाटी ( गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त करावी )

डॉयफ्रूट्स :- एक वाटी (क्रश करून घ्यावे)

वेलची पूड :- पाव चमचा


~रवा, खसखस व खोबरं चांगलं भाजून घ्यावं. ड्रायफ्रूट्स तुपात तळून घ्यावे.थंड झाल्यावर त्यात साखर व वेलची पूड मिक्स करून  सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे.


🌸* साटा  :- ( quantity नुसार कमी जास्त घेणे )


2 चमचे किंवा अर्धी वाटी तूप 

4 चमचे किंवा 1 वाटी आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर


~तूप फेटून घ्यावे व त्यात आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा फेटून घ्यावे व  श्रीखंड च्या consistancy चं मिश्रण बनवावं.


Flaky Layered Gujiya ( dumplings)

🌸ingredients list 


🌸For cover 

1) all purpose flour : 2 cups

2) araroot: 1 tsp 

3) fine semolina: 1/4 th cup 

salt : as per taste 

3) hot oil : 4 tsp ( for crispiness) 


🌸For spread ( sata ) 

1) Ghee : 2 tsp 

2) cornflour/ araroot powder : 4 tsp 


🌸For filling

1) Semolina: 1/2 cup

2) Poppy seeds : 2 tsp 

3) Grated dry coconut : 1/2 cup

4) sugar : 3/4 th cup or as per your sweet taste

5) dryfruits 1 cup 


साट्याची / पुडाची रंगीत करंजी : सातपदरी करंजी 🌸Layered Gujiya 🌸100% लेअर्स वाली साट्याची खुसखुशीत करंजी

 



सात पदरी करंजी 



🌸पारी(कव्हर )

मैदा :- 2 वाट्या

मीठ :- चवीनुसार

आरारूट : 1 चमचा 

रवा : पाव वाटी 

तेल :- 2 मोठे चमचे (मोहना साठी)

Colors आवडीनुसार 

 ~मैदा, आरारूट, रवा,मीठ आणि मोहन घालून mix करावा... त्याचे 3 भाग करावेत आणि एक भाग plain ठेऊन उरलेल्या भागात आवडीचे colors घालून मळून अर्धा तास rest, ला ठेवावे ..


🌸* सारण (फिलिंग) :-- 

रवा :- अर्धी वाटी

खसखस :- 2 चमचे

खोबरं :- अर्धी वाटी 

साखर :- पाऊण वाटी ( गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त करावी )

डॉयफ्रूट्स :- एक वाटी (क्रश करून घ्यावे)

वेलची पूड :- पाव चमचा


~रवा, खसखस व खोबरं चांगलं भाजून घ्यावं. ड्रायफ्रूट्स तुपात तळून घ्यावे.थंड झाल्यावर त्यात साखर व वेलची पूड मिक्स करून  सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे.


🌸* साटा  :- ( quantity नुसार कमी जास्त घेणे )


2 चमचे किंवा अर्धी वाटी तूप 

4 चमचे किंवा 1 वाटी आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर


~तूप फेटून घ्यावे व त्यात आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा फेटून घ्यावे व  श्रीखंड च्या consistancy चं मिश्रण बनवावं.


🌸ingredients list in english 


🌸For cover 

1) all purpose flour : 2 cups

2) araroot: 1 tsp 

3) fine semolina: 1/4 th cup 

salt : as per taste 

3) hot oil : 4 tsp ( for crispiness) 


🌸For spread ( sata ) 

1) Ghee : 2 tsp 

2) cornflour/ araroot powder : 4 tsp 


🌸For filling

1) Semolina: 1/2 cup

2) Poppy seeds : 2 tsp 

3) Grated dry coconut : 1/2 cup

4) sugar : 3/4 th cup or as per your sweet taste

5) dryfruits 1 cup 


भाजणीची चकली

 


https://youtu.be/qS7uuBjVxOg?si=zBxl7B7QIUoNwCQJ


🌹भाजणी ची चकली 🌹

भाजणी कोणतीही असू दे, पीठ व्यवस्थित मळलं तर चकली हमखास खुसखुशीत होतेच हा माझा अनुभव आहे.. त्यासाठी नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने पीठ मळलं तर तळताना ही जास्त तेल लागत नाही, आणि चकल्या तेल ही पीत नाहीत व अगदी खुसखुशीत, काटेरी खमंग चकली बनते.. तर नक्की try करा, ही पद्धत 👍


 कृती :-

1) भाजणी :- ४ कप

2) पाणी :-3 कप

3) तेल :- अर्धी वाटी 

4)हळद :- पाव चमचा

5)मिरची पावडर :- एक चमचा

6) हिंग :- पाव चमचा

7) तीळ :- २ चमचे 

8)ओवा :-  चमचे 

9) मीठ चवीनुसार


चकलीची कृती


1)एका भांड्यात अर्धी वाटी तेल तापत ठेवावे.व दुसऱ्या भांड्यात 3 वाट्या पाणी गरम करावे..


1) एका परातीमधे 4 कप भाजणी घ्यावी. त्यामध्ये 1चमचा मिरचीपूड, पाव चमचा हळद,2 चमचे तीळ,2चमचे ओवा, पाव चमचा हिंग व चवीप्रमाणे  मीठ घालून सर्व जिन्नस mix करून घ्यावे


2) तेल तापल्यावर ( थोडासा धूर येऊ लागल्यावर ) लगेच ते तेल भाजणीवर  घालावे व चमच्याने mix करावे, व थोडे थंड झाल्यावर हाताने ते तेल भाजणीमध्ये पूर्णपणे चोळून चोळून एकजीव करावे.


3) व गरम केलेलं पीठावर घालून पीठ मळून घ्यावे व त्यावर झाकण ठेवून 1 तास rest ला ठेवावे.


4) साधारण 1 तासाने हे पीठ पाण्याचा हात हात लावून लावून पुन्हा चांगलं मळून घ्यावं..


5) एका pan मध्ये तेल तापत ठेवावे.


6) व चकली च्या साच्याला आतून थोडं तेल लावून त्यात बसेल एवढा मळलेल्या  पिठाचा गोळा भरावा व झाकण बंद करून हव्या तश्या (छोट्या - मोठ्या ) चकल्या बनवून घ्याव्या.(कागदाचे वेगवेगळे छोटे छोटे तुकडे करून एका तुकड्या वर एक चकली बनवावी म्हणजे एक एक चकली तेलात सहज सोडता येते )


7) चकल्या तेलात सोडताना गॅस high -flame वर ठेवावा व चकल्या तेलात सोडल्या नंतर flame मध्यम  ठेवावी.1 मिनिटांनंतर चकल्या पलटून  घ्याव्या व चकल्यांमधून  बुडबुडे येणे कमी झाले की चकल्या तेलातून काढून घ्याव्या.


8) थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.


9) ह्या चकल्या हमखास खुसखुशीत होतात.





Ganpati decoration ideas

  कुंदन ची आकर्षक फुले बनवून गणपती decoration साठी वेगवेगळ्या गोष्टी बनवा  साहित्य :  कुंदन  Diamonds  Glue