साट्याची / पुडाची करंजी
सातपदरी करंजी 🌸Layered Gujiya 🌸100% लेअर्स वाली साट्याची खुसखुशीत करंजी, पुडाची करंजी #satyachikaranji #सातपदरीकरंजी,#karanji
🌸पारी(कव्हर )
मैदा :- 2 वाट्या
मीठ :- चवीनुसार
आरारूट : 1 चमचा
रवा : पाव वाटी
तेल :- 2 मोठे चमचे (मोहना साठी)
Colors आवडीनुसार
~मैदा, आरारूट, रवा,मीठ आणि मोहन घालून mix करावा... त्याचे 3 भाग करावेत आणि एक भाग plain ठेऊन उरलेल्या भागात आवडीचे colors घालून मळून अर्धा तास rest, ला ठेवावे ..
🌸* सारण (फिलिंग) :--
रवा :- अर्धी वाटी
खसखस :- 2 चमचे
खोबरं :- अर्धी वाटी
साखर :- पाऊण वाटी ( गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त करावी )
डॉयफ्रूट्स :- एक वाटी (क्रश करून घ्यावे)
वेलची पूड :- पाव चमचा
~रवा, खसखस व खोबरं चांगलं भाजून घ्यावं. ड्रायफ्रूट्स तुपात तळून घ्यावे.थंड झाल्यावर त्यात साखर व वेलची पूड मिक्स करून सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे.
🌸* साटा :- ( quantity नुसार कमी जास्त घेणे )
2 चमचे किंवा अर्धी वाटी तूप
4 चमचे किंवा 1 वाटी आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर
~तूप फेटून घ्यावे व त्यात आरारूट किंवा कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा फेटून घ्यावे व श्रीखंड च्या consistancy चं मिश्रण बनवावं.
Flaky Layered Gujiya ( dumplings)
🌸ingredients list
🌸For cover
1) all purpose flour : 2 cups
2) araroot: 1 tsp
3) fine semolina: 1/4 th cup
salt : as per taste
3) hot oil : 4 tsp ( for crispiness)
🌸For spread ( sata )
1) Ghee : 2 tsp
2) cornflour/ araroot powder : 4 tsp
🌸For filling
1) Semolina: 1/2 cup
2) Poppy seeds : 2 tsp
3) Grated dry coconut : 1/2 cup
4) sugar : 3/4 th cup or as per your sweet taste
5) dryfruits 1 cup

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा