Rice fryums (तांदळाचे फ्रायम्स )
तांदळाचे पीठ :- 1 वाटी
चवीनुसार मीठ
food color :- आवडीनुसार (optional )
1)प्रथम एका bowl मध्ये 3 कप तांदळाचे पीठ व 3 कप पाणी घालून mix करावे
2)एका मोठ्या भांड्यात 6 कप पाणी गरम करावे व त्यामध्ये हे तांदळाच्या पिठाचे मिश्रण हळू हळू mix करत सोडावे.मिश्रण continuous हलवत रहावे. (नाहीतर तळाला लागतं मिश्रण )
3)साधारण 10 -12 mins शिजू द्यावे. थोडे थंड झाल्यावर हवं असेल तर मिश्रणातून थोडं थोडं मिश्रण बाजूला काढून त्यात colors घालून mix करावेत.
4)मेहंदी साठी बनवतो तसे plastic paper चे कोन बनवून त्यामध्ये हे शिजवलेलं पीठ भरून कोन rubberband ने बंद करून घ्यावा.
5)एका plastic paper वर ह्या कोनाने हव्या त्या आकाराचे गोल, चौकोनी, फुले , पाने draw करावे.
व फॅन खाली सुकू द्यावे.. नंतर plastc वरून सोडवून घ्यावेत व एखाद दिवस उन्हात वाळवावेत.
🌸 तळलेल्या फ्रायम्स वर थोडासा चाट मसाला, थोडी आमचूर पावडर व पिठीसाखर भुरभूरावी, एकदम tasty लागतात 👍

Thanks for such a simple and easy recipe 🙏 will try definitely 👍
उत्तर द्याहटवाThank you very much 🙏🌹... And do try, it is very simple and easy recipe 👍
हटवा